क्र
|
अभयारण्य
|
जिल्हा
|
1.
|
कोयना
|
सातारा
|
2.
|
अंधारी
|
चंद्रपुर
|
3.
|
गौताळा-औटरामघात
|
जळगांव व
औरंगाबाद
|
4.
|
यावल
|
जळगाव
|
5.
|
नर्नाळा
|
अकोला
|
6.
|
पेनगंगा
|
यवतमाळ व नांदेड
|
7.
|
अभयारण्य
|
जिल्हा
|
8.
|
फणसाड
|
रायगड
|
9.
|
कळसुबाई-
हरिषचंद्र नगर
|
अहमदनगर
|
10.
|
अनेर धरण
|
धुळे
|
11.
|
तानसा
|
ठाणे
|
12.
|
चपराळा
|
गडचिरोलि
|
Post views:
महाराष्ट्रातील अभयारण्ये
Post views:
यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, अर्थशास्त्रावर बेतलेले प्रश्न हे संकल्पनांवर आधारित असतात. काही आकडेवारी लक्षात ठेवावी लागते अथवा ती पाठ केल्याशिवाय पर्याय नसतो, उदा. जनगणनेसंबंधित आकडेवारी, आयात-निर्यातसंबंधित आकडेवारी.
राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये अर्थशास्त्रासंबंधात खालील प्रकरणांचा समावेश आढळतो- शाश्वत विकास, दारिद्रय़, सर्वसमावेशक धोरण, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार.
महाराष्ट्रातील अभयारण्ये
महाराष्ट्रातील खनीज संपत्ती
महाराष्ट्रातील खनीज संपत्ती
- मैगनीज- नागपुर, भंडारा, सिंधुदूर्ग. भारतातील मैगनीजच्या एकून साठ्यापैकी सुमारे 40 टक्के मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. देशात मैगनीजच्या उत्पादनात महाराष्ट्राचा दूसरा क्रमांक आहे.
- बॉक्साईट- कोल्हापुर, सातारा, सांगली, ठाणे, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग भारतातील बॉक्साईटच्या एकून उत्पादनापैकी 20 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
- कायनाईट- भांडारा कायनाइटचा महाराष्ट्रात देशातच्या एकून उत्पादनापैकी 15 टक्के हिस्सा आहे.
- क्रोनाईट- भंडारा, सिंधुदूर्ग, नागपुर भारतातील क्रोनाईटच्या एकून उत्पादनापैकी 10 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
इतिहासाच्या अभ्यासामागचा दृष्टिकोन
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भातील पहिले आव्हान म्हणजे
'अभ्यासक्रमाचे योग्य आकलन'. मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर १मधील
'इतिहास' या घटकाचा आपण साकल्याने विचार करू. अभ्यासक्रम आणि आवश्यक
संदर्भग्रंथ यापलीकडे जाऊन या घटकासाठी आवश्यक दृष्टिकोन कसा विकसित करता
येईल, या विषयी चर्चा करूया.
प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतीय संस्कृती (कला, साहित्य व वास्तुकला), आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारताची पुनर्रचना व दृढीकरण आणि आधुनिक जगाचा इतिहास या उपघटकांचा समावेश इतिहास या घटकामध्ये होतो. या उपघटकांची अपेक्षित व्याप्ती व खोली ठरविणे हे अभ्यासक्रमाच्या आकलनासंदर्भातील मुख्य आव्हान ठरते.

Basic Economics for MPSC Exams ..
यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, अर्थशास्त्रावर बेतलेले प्रश्न हे संकल्पनांवर आधारित असतात. काही आकडेवारी लक्षात ठेवावी लागते अथवा ती पाठ केल्याशिवाय पर्याय नसतो, उदा. जनगणनेसंबंधित आकडेवारी, आयात-निर्यातसंबंधित आकडेवारी.
राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये अर्थशास्त्रासंबंधात खालील प्रकरणांचा समावेश आढळतो- शाश्वत विकास, दारिद्रय़, सर्वसमावेशक धोरण, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार.
भारतीय संस्कृती आणि वारसा
भारतीय संस्कृतीचा इतिहास समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. आर्याचे स्थलांतर,
ग्रीक, पíशयन, शक, पहलव, कुशाण, हूण यांची प्राचीन काळातील आक्रमणे,
त्यांचे भारतीयीकरण तसेच मध्ययुगीन काळातील इस्लामिक आक्रमणे व त्यांचे
भारतीयीकरण या प्रक्रियेतून भारतीय संस्कृती समृद्ध आणि वैविध्यपूर्ण झाली.
हा संपूर्ण सांस्कृतिक प्रवास राजकीय, सामाजिक, आíथक, धार्मिक
मन्वंतरांमधून घडतो, उत्क्रांत होतो. या मन्वंतरांच्या संदर्भासहित केलेला
संस्कृतीचा अभ्यास अधिक सयुक्तिक ठरतो.
संस्कृतीचा अभ्यास म्हणजे नेमक्या कोणत्या घटकांचा अभ्यास हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. संस्कृतीमध्ये भाषा व साहित्य, वास्तुकला तसेच संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला यासारख्या कलाविष्कारांचा अंतर्भाव होतो. एखाद्या कालखंडातील संस्कृतीच्या या सर्व अंगांचा अभ्यास व दोन किंवा अधिक कालखंडामधील त्यांचा परस्परसंबंध नि उत्क्रांती यांचे आकलन अपेक्षित आहे. यासाठी किंबहुना इतिहासाच्या कोणत्याही अंगाच्या आकलनासाठी भारतीय इतिहासाची ढोबळ रूपरेखा पूर्णपणे समजून घेणे अत्यावश्यक ठरते. यात भारतीय

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)