एमपीएससी राज्यसेवा पूर्व पेपर-१ ची तयारी
डेल कारनेजीचे एक वाक्य खूपच छान आहे. तो म्हणाला होता,
'जगातील उत्तुंग यश त्यांनाच मिळाले, ज्यांना ते यश
मिळण्याची अजिबात शक्यता नसतानादेखील
यशासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.'
स्पर्धापरीक्षा म्हटली की, यश-अपयश, नराश्य हे आलेच. स्पर्धापरीक्षा हा एक कैफ आहे. यश मिळालं नाही तोपर्यंत किंवा अपयशी होऊन वयोमर्यादा संपत नाही, तोपर्यंत हा कैफ उतरत नाही.
पूर्वपरीक्षेसाठी दोन पेपर असतील. त्यापकी पेपर पहिला हा सामान्य अध्ययनाचा असेल. सामान्य अध्ययनाचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने दिला नाही. मात्र हा अभ्यासक्रम यू.पी.एस.सी.च्या पेपर-१मधील अभ्यासक्रमासारखाच आहे. हा बदल भविष्याच्या दृष्टीने नक्कीच चांगला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो अभ्यासक्रम जाहीर केला आहे. तो खालीलप्रमाणे-