Post views: counter

भारतीय सुधारणा चळवळीला प्रारंभ


एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला संपूर्ण आशिया खंड मागासलेल्या अवस्थेत होता. याउलट युरोपात क्रांतीचे युग सुरु झाले होते. फ्रेंच राज्यक्रांतीपासून स्फूर्ती घेऊन युरोपातील अनेक राष्ट्रांनी मध्ययुगीन जुलमी व एकतंत्री राजवटींना आव्हान दिले होते. इंग्लंडमध्ये तर सतराव्या शतकाच्या अखेरीसच राजेशाहीला मर्यादित चौकट निर्माण झाली होती. अठराव्या शतकाच्या उतरार्धात, इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांती होऊन नव्या भौतिक संस्कृतीचा उदय झाला. या संस्कृतीच्या प्रभावामुळे मध्ययुगीन रीतीरिवाज, अंधश्रध्दा आणि भाषांतरांवरूनरामक समजूती यांना हादरा बसला. मानवी जीवनाला गतिमानता प्राप्त झाली नवीन आचारमुल्ये निर्माण होऊ लागली भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सज्ञ्ल्त्;ाा प्रस्थापित होत असतानाच धार्मिक आणि सामाजिक सुधारणा

१८५७च्या उठावाची कारणे

राजकीय कारणे :-


  • कंपनीचे साम्राज्यवादी धोरण :-

सन १६०० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली. र्लॉड वेलस्ली, र्लॉड हेस्टिंग्ज र्लॉड डलहौसी या गव्हर्नर जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सर्व देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले. कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सज्ञ्ल्त्;ाा नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले.

1857 चा राष्ट्रीय उठाव

                                       
    १८५७ चा राष्ट्रीय उठावसन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सज्ञ्ल्त्;ाा प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे.१८५७ साली झालेला उठाव हा इंग्रजांविरुध्द भारतात झालेला पहिला उठाव नव्हता, त्यापूर्वीही इंग्रजांविरुध्द अनेक उठाव झाले होते.इसवी सन १८५७ मध्ये जे बंड झाले तेच भारताचेपहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते. लक्षावधी सैनिक, कारागीर आणि शेतकरी एकत्र आले त्यांनी परकीय सज्ञ्ल्त्;ाा उलथून टाकण्याचा एकजुटीने प्रयत्न केला. पणहा उठाव काही एकाएकी घडून आलेला नव्हता. ब्रिटिशांची नीती व साम्राज्यवादी

इंग्रज सरकारचे प्रशासन

इंग्रज सरकारचे प्रशासन



  • कंपनी सरकारची प्रशासन रचना :-
Robart  Clive
बंगालमध्ये र्लॉड क्लाईव्ह पुरस्कृत दुहेरी राज्यव्यवस्था :-
बंगालच्या नबाबने फेब्रुवारी १७६५ मध्ये निजामतीचे (लष्करी,
फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले. १६ ऑगस्ट १७६५
मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार,
ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले.
त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे आकार केंदि्रत
झाले. पंरतू प्रत्यक्षात सुपूर्ण राजकीय सज्ञ्ल्त्;ाा कंपनीने
स्वत:कडे घेतली नाही कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व
हस्तक्षेपाची आणि अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत
होती.

ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण (१८१८-१८५७)

ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण (१८१८-१८५७)

                    पेशवाईचा १८१८ मध्ये अस्त झाला आणि बराच मोठा भू प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. आता पंजाबमधील शीख साम्राज्य संधि व बलुचिस्तानचे अमीर ही राज्येच ज्ंिाकावयाची राहिली होती. बाकीच्या संपूर्ण भारतीय प्रदेशावर आता कंपनीचा ताबा प्रस्थापित झाला होता अ‍ॅक्हर्स्टच्या कारकिर्दीतचपासून कंपनीचे लक्ष सर्व बाजूंनी भारताच्या भौगोलिक सीमेपर्यत आपले राज्य वाढविण्याकडे केंदि्रत झाले होते. जसजसा साम्राज्याविस्तार वाढला तसतशा या साम्राज्याचे संरक्षण करण्याच्या समस्याही निर्माण झाल्या अ‍ॅम्हर्स्ट ते डलहौसी पर्यतच्या सर्वच गव्हर्नरांना या समस्येची उकल करण्याकडे लक्ष द्यावे लागले.