Economics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Economics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Post views: counter

Prepration Of Economics For STI Exam

विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा- 

                                   विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात अर्थशास्त्रविषयक जो अभ्यासक्रम नमूद केलेला आहे, त्यामध्ये बँकिंग या उपघटकाचाही समावेश आहे. बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करताना भारतीय बँक व्यवसाय, बँकांचे राष्ट्रीयीकरण, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्य, व्यापारी बँकांचे कार्य, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, अग्रणी बँक योजना, सहकारी बँक व्यवसाय तसेच नाबार्ड, विमा कंपन्या इ. अभ्यास करावा. बँक व्यवसायासंबंधित अभ्यास करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे चलनविषयक धोरण समजून घेत अभ्यास केल्यास हा घटक सोपा होतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हा घटक महत्त्वाचा आहे. या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये खालील प्रश्न विचारले गेले आहेत.

Post views: counter

आर्थिक पाहणी अहवाल व केंद्रीय अर्थसंकल्प २०१५-१६

              
कॅप्शन जोडा

                केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्वच स्पर्धापरीक्षांसाठी अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासणे आवश्यक असते. परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठरणाऱ्या मुद्दय़ांचा गोषवारा या लेखात दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१४-१५ चा आíथक पाहणी अहवाल व २०१५-१६ चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये २८ फेब्रुवारी २०१५ रोजी सादर केला. या वर्षीच्या आíथक पाहणी अहवालाची मांडणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या धर्तीवर करण्यात आली आहे. अहवालाची मांडणी पुढील दोन खंडांमध्ये करण्यात आली आहे-
  1. Outlooks & Prospectus
  2. Data About Recent Developments
या अहवालाची व्यापक संकल्पना 'Creating Opportunities & Reducing Vulnerability' अशी होती.
महत्त्वाची आकडेवारी

चलन विषयक काही महत्वाचे

चलन

  1. १ रुपयाच्या नोटा नाणे त्या पेक्षा कमी मुल्याची नाणे छापण्याचे व उत्तरदायित्व भारतीय अर्थ खात्याचे आहे.
  2. १ रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिव केंद्रीय अर्थ खाते यांची सही असते.
  3. २ रुपये व त्यापेक्षा किंमतीच्या नोटा छापण्याचा अधिकार RBI चा आहे.
  4. १ रुपयाच्या नाण्यासाठी शुध्द निकेल हा धातु वापरला जातो.
भारत सरकारच्या चार टाकसाळ आहेत.
  1. मुंबई (१८३०)
  2. कोलकाता (१९३०)
  3. हैद्राबाद (१९५०)
  4. नोएडा (१९८९)
Post views: counter

केंद्रीय‬ अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

केंद्रीय‬ अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये


  1. अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक फिल्म इन्स्टिट्यूट
  2. छोट्या उद्योजकांसाठी मुद्रा बॅंकेची स्थापना
  3. करसंकलन अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यास मनरेगासाठी सर्वाधिक निधीची तरतूद 
  4. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद
  5. अशोकचक्राचे चिन्ह असलेले सोन्याचे नाणे आणणार
  6. निर्भया निधीसाठी आणखी एक हजार कोटींची गुंतवणूक
Post views: counter

केंद्रिय‬ अर्थसंकल्प २०१५


INCOME TAX
  1. ट्रान्सपोर्ट अलाऊंस सुट 800 रुपयांपासून वाढवून 1600 रुपये प्रति महिना करण्यात आली.
  2. योगसाठी गोळा करण्यात आलेल्या निधीवर इन्कम टॅक्स सुट मिळणार
  3. इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअरला 4.44 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  4. 80-सी अंतर्गत पेंशन फंडवर 50 हजार रुपये टॅक्स सुट
  5. स्वच्छ भारत आणि गंगा स्वच्छतेशी जुडलेल्या सीएसआरवर 100 टक्के सुट
  6. जनतेवर वाढले 15 हजार कोटी रुपयांचे कराचे ओझे. डायरेक्ट टॅक्सच्या तुरतुदींमधून 8300 कोटी रुपयांचे नुकसान. पण प्रत्यक्ष करांमधून 23 हजार कोटी अतिरिक्त राजस्व.
  7. सर्व्हिस टॅक्‍स 12.36 टक्क्यांपासून वाढवून 14 टक्के करण्यात आला.
  8. हेल्‍थ इंशोरन्स प्रीमियम ची टॅक्स सुट 15000 पासून वाढवून 25000 रुपये करण्यात आली.
  9. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षीक उत्पन्न असलेल्या लोकांवर 2 टक्के सरचार्ज लागणार